Location: Andharban, Tamini Ghat
Difficulty: Easy to Medium
District: Pune
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण
आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन याकार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे असा आपला मानस आहे. चला तर मग, एका adventure वर जाऊया!
This is a one day trek. General brief itinerary:
We will leave from Pune, Deccan area, at around 5 am
We will do breakfast during our journey to the fort at around 8 am
We will start trekking at around 10 am
We will reach the destination at around 12 pm
We will see the area and nearby sights till 3 pm
Lunch will either be on the destination or at the base village if we come down early
We will leave the destination for Pune at around 5 pm
We will be reaching Pune by 8-9 pm
इतिहास :
अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं. नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.
सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
टोपी / Cap
ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक / Sport Shoes with Good Grip
औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat
कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need
पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
सुरक्षा साहित्य / Pocket Knife
आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे - +९१ ७४४७४४००६६
For any questions or queries, please contact Jitendra Shinde on +91 7447440066.