अखिल भारतीय माली महासंघ नाशिक जिल्हा यांचे वर्धापन दिना निमित्त श्रीकांत पाटील यांचे विविध सरकारी योजना, उद्योजकता यावर मार्गदर्शन आयोजित केले आहे.
महिलांनी सरकारी योजनांचा उपयोग करून स्वतःच्या पायावर व्यवसाय कसा उभा करायचा
त्या साठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कसा उपयोग करून व्यवसाय तयार करणे, छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगपर्यंत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे
श्रीकांत पाटील हे स्टार्टअप इंडिया चे मार्गदर्शक आहेत, त्यांची महाराष्ट्रात विविध समाजातील महिला, विद्यार्थी, आणि छोटे उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे
त्यांचा ३० वर्षाचा औद्योगीक अनुभव आणि उद्योजकतेचा अनुभव आहे , त्यांचे कंपनी गेल्या २० वर्ष्यापासून युरोप आणि अमेरिका मध्ये त्यांचे उत्पादन निर्यात करीत आहेत. ते केंद्र सरकारच्या विविध योजनांवर काम करीत आहेत,
CE Shreekant Patil, Founder at PARENTNashik, Mentor at MAARG Startup India, BIRAC, AYE, MeitY Startup Hub, Certified LEAN, ZED, TEV Consultant, Euro Exim Bank, AfDB, Asian Development Bank, SIDBI, United Nations, European Union, Registered (Govt of India) Trainer, Assessor at NSDC (Skill India), PoP at UGC, Independent Director, Chartered Engineer, Valuer, Niryat Bandhu, Udyami Mitra at Khadi India.