राधेय ट्रेकर्स आयोजित
पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती २२ व २३ जुलै २०२३
दर वर्षीप्रमाणे राधेय ट्रेकर्स, सांगली तर्फे आयोजित करत आहेत. पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती.
पदभ्रमंती ची माहिती
२२ जुलै २०२३
स. ०४.०० विश्रामबाग मधून पन्हाळा साठी निघणे. मार्ग विश्रामबाग - पुष्पराज चौक - कॉलेज कॉर्नर - आष्टा - इस्लामपूर - पेठ नाका - वाठार - वारणा नगर – पन्हाळा.
स. ०७.०० पन्हाळा येथे चहा- नाश्ता व दुपारच्या जेवणाचे वाटप होईल.
स. ०७.४५ वीर बाजीप्रभू आणी वीर शिवा काशीद यांच्या स्मारकांना वंदन करून पदभ्रमंतीची सुरुवात.
दु. ०१.३० खोतवाडी येथे दुपारचे जेवण.
सायं. ०६.३० माळेवाडी येथे मुक्काम.
रात्री ०८.३० रात्रीचे जेवण.
२३ जुलै २०२३
स. ०७.०० चहा व नाश्ता
स. ०७.३० पावनखिंड कडे पदभ्रमंती सुरु.
दु. १२.३० पांढरेपाणी येथे आगमन.
दु. १.३० पावनखिंड येथे वीर योद्धाना वंदन करून मलकापूर कडे प्रस्थान.
दु ३.०० दुपारचे जेवण करून परतीचा प्रवास.
सायं. ०६.३० विश्रामबाग येते प्रवास समाप्तः
समाविष्ट बाबी -
सांगली ते पन्हाळा प्रवासासाठी बसची सोय. २ वेळेचे चहा-नाश्ता, ३ वेळेचे जेवण (१ वेळेचे पार्सल जेवण शाकाहारी, २ वेळेचे जेवण व्हेज- नॉन व्हेज),
मुक्काम ठिकाणी सामान नेण्याची सोय. टी-शर्ट, राहण्याची सोय, पावनखिंड ते सांगली प्रवासासाठी बसची सोय.
सोबत काय घ्याल-
२ बॅग (१ मोठी, १ लहान)
मोठ्या बॅगमध्ये अत्यावश्यक असे अंथरूण व पांघरून, २ जोड कपडे, टॉवेल, 2 अंतर्वस्त्रे व औषधे (काही असतील तर).
लहान बॅग मध्ये पाण्याची बाटली (२ लिटर), टोर्च, कोरडा खाऊ (चिक्की, खजूर, बिस्कीट, फळे इत्यादी).
रेनकोट, सैल टी-शर्ट आणी शोर्टस, चांगेल शूज(अत्यावश्यक), टोपी, मांड्यांसाठी शोर्ट tights, काठी.
विशेष सूचना-
नाव नोंदणीची मुदत १० जुलै २०२३ पर्यंत (मर्यादित जागा)
कृपया लवकरात लवकर नाव नोंदणी करून सहकार्य करावे. हि पदभ्रमंती ऐतिहासिक मार्गावरुण जाणार आहे याचा भान असावे. सदर पदभ्रमंती दरम्यान बरीच शेती, वाड्या वस्ती, गावें आहेत. सिगरेट, तंबाखू व मद्य सेवन कारण्यास सक्त मनाई आहे.
इतर माहिती व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर कळवण्यात येईल,
नाममात्र शुल्क – प्रत्येकी २००० रुपये (प्रवासारहित १४००रुपये)
१० जुलै २०२३ नंतर शुल्क २२०० रुपये (प्रवासारहित १५००रुपये)