Seminar on Startup Ecosystem, Exports, Govt Schemes
MAHARASHTRA CHAMBER OF COMMERCE INDUSTRY & AGRICULTURE
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर
नवउद्योजकता (स्टार्टअप) निर्यात व बिझनेस डिजिटलायझेशन चर्चासत्र
(Startup Awareness Program Govt MSME Subsidy Schemes)
नवउद्योजकता म्हणजे काय त्याची व्याप्ती त्यासाठी मिळणारे खास अर्थसहाय्य प्रोत्साहनात्मक वातावरण अशा विविध बाबींसह शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती.
मार्गदर्शक
श्री. श्रीकांत पाटील (CE Shreekant Patil)
चेअरमन क्लस्टर डेव्हलपमेंट समिती मासिआ
स्टार्टअप इंडिया मेन्टॉर
श्री. धीरजकुमार
संचालक विटव्हिजन मॅनेजमेंट सोल्युशन्स
गुरुवार दि. ३० जानेवारी २०२४ सकाळी ११ वाजता
ठिकाण - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (पुणे विभाग) कार्यालय मास्टरटेक बिझनेस सोल्युशन्स
-
तीर्थ बिझनेस सेंटर ४ था मजला प्लॉट नं. इएल - १५ इएल-ब्लॉक
एमआयडीसी भोसरी पुणे - ४११०२६
आपले स्नेहांकित :
ललित गांधी रविंद्र माणगावे दिलीप गुप्ता आनंद मित्तल
अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्ष पुणे शाखा चेअरमन
सर्व कार्यकारीणी सदस्य