सलग 3 इव्हेंट च्या यशानंतर
चिपळूण सायकलिंग क्लब
बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी घेऊन येतंय एक खास सायकलिंग इव्हेंट. ज्यांमध्ये प्रत्येक बाल स्पर्धकला
14 नोव्हेंबर रोजी 14 किलोमीटर अंतर सायकल वरती 90 मिनिट मध्ये पूर्ण करायचे आहे.
यामध्ये मुलांसोबत एका पालकाने सायकल वरून पाल्याबरोबर पूर्ण अंतर पार करणे गरजेचे आहे. चार चाकी वाहन अथवा दुचाकी वरून कोणी पालक जर मुलां सोबत येत असेल तर तो बाल स्पर्धक बाद ठरवला जाईल.
असा नियम आखण्याचा हेतू म्हणजे सर्व मुलांची सुरक्षितता अधोरेखित व्हावी तसेच परिवारात सर्वांनी सायकल चालवावी व सायकलिंगचा प्रसार व्हावा.
पालक जर सायकल वर असेल तर मुलं ही आवडीने मजा घेतील.त्यामुळे या नियमाकडे सकारात्मक पहावे.
इव्हेंट चे स्वरूप खालील प्रमाणे
इव्हेंट दिनांक
14 नोव्हेंबर (रविवार ) बालदिन
वेळ
सकाळी 6 वाजता
वयोगट
5-14 वर्ष फक्त
अंतर
14 किलोमीटर
इव्हेंट सुरवात होण्याचे ठिकाण
चिपळूण - कळंबस्ते फाटा जवळ (काणे हॉल )
प्रवेश स्वीकारायची शेवटची तारीख
8नोव्हेंबर
फी
500 रुपये
इव्हेंट मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बाल स्पर्धाकाला
फिनिशर मेडल, प्रशस्तिपत्र, टीशर्ट, energy ड्रिंक व इव्हेंट संपल्यावरती बाल स्पर्धक व त्यासोबत असलेल्या एका पालकाला नाष्टा देण्यात येईल.
प्रत्येक इव्हेंट चा वाढता प्रतिसाद पाहून यावेळी लहान मुलांना manage करायला सोपं जावं यासाठी फक्त मर्यादित 35 प्रवेश आहेत 35 प्रवेश पुर्ण झाल्यावर कुणालाही प्रवेश मिळणार नाही. प्रवेश नोंदवायची नी फी भरायची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर आहे तरी लवकरात लवकर आपल्या बालकाचे नाव नोंदवावे.
- चिपळूण सायकलिंग क्लब
कुणाला काही प्रश्न असतील कृपया खालील नंबर वर संपर्क साधावा
Prasad - 9921202523
Dr Swapnil - 8888056150
Vikrant - 7276037321
Dr Tejanand - 9921341122