व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा
आग्रहाचे निमंत्रण
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७वा वार्षिक “व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा" प्रतिवर्षी प्रमाणे ३१ जानेवारी रोजी (शुक्रवार) सकाळी १०.३० ते सायं. ५.३० या वेळेत वैभववाडी येथे संपन्न होत आहे.
वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या आयोजकत्वाखाली श्री. अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या भव्य पटांगणात संपन्न होणा-या या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून
मा. खास. नारायणराव राणे माजी सु. ल.म. उद्योग मंत्री भारत सरकार तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र
मा. नाम. नितेशजी राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गाचे वतीने
"भव्य नागरी सत्कार'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी व्यावसायीक उद्योजकांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणाया या वार्षिकोत्सवास व नागरी सत्कार सोहळ्यास सहपरिवार आवर्जून उपस्थित रहावे.
निमंत्रक
प्रसाद पारकर अध्यक्ष व्यापारी महासंघ तेजस आंबेकर अध्यक्ष वैभववाडी व्यापारी संघटना संजय सावंत
स्वागताध्यक्ष व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे ३१ जानेवारी २०२५ रोजी सर्व दुकाने आस्थापना बंद राहतील याची कृपया नोंद घ्यावी. ग्राहकांच्या गैरसोईबद्दल दिलगीर आहोत.
श्री प्रसाद कुलकर्णी प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते यांचा प्रेरणादायी कार्यक्रम
'यशाचं गुपित काय!' * मार्गदर्शक व्याख्याते श्री. आतिष कुलकर्णी व श्री. विनोद मेस्त्री स्टॅण्ड अप टॉक शो मिशन अफजलखान 'हमखास यशाची योजना ' * या निमंत्रणाचा स्विकार करून अगत्य उपस्थित राहावे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ कार्यकारिणी श्री. अरविंद नेवाळकर कोषाध्यक्ष श्री. राजू जठार श्री. सागर शिरसाट सहकार्यवाह
श्री. श्रीकांत पाटील अध्यक्ष क्लस्टर समिती महाराष्ट्र चेंबर नवउद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन 'स्टार्ट अप इंडिया'
#ShreekantPatil #MSMEHelp #MACCIA #StartupIndia #Mentor #Sindgudurg #Event #Awareness #Fullday #MSME #Vyapari #MaharashtraChamber #KeynoteSpeaker