आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण घाईत आहे यात कुणाला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही.
त्यामुळेच मनुष्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.
आपल्या वाढत्या वयात आपले आरोग्य निरोगी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकलिंग पेक्षा सोपा व्यायाम कोणताच नसेल.याच गोष्टीच गांभीर्य लक्षात घेत,
सलग 13 सायकलिंग इव्हेंट/स्पर्धा यांच्या यशानंतर
सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना सामावून घेणार्या अश्या चिपळूण सायक्लोथॉन-2024 च सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करत आहे.
नेहमीप्रमाणे यावेळेस ही या इव्हेंट ला आपल्या सर्वांकडून तेव्हडच प्रेम व प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.
दिनांक
25 डिसेंबर 2024
वेळ
सकाळी 6-9 वाजता
ठिकाण
शिवराज ढाबा - बहादुरशेख नाका
सायक्लोथॉन चा मार्ग
बहादुरशेख नाका - अलोरे - बहादुरशेख नाका
अंतर
अंदाजे 25 किलोमीटर
सुविधा
-पाणी (बिसलेरी )
-चिक्की
-केळी,
-संपूर्ण राईड दरम्यान volunteer सपोर्ट.
-First Aid सुविधा.
-फिनिशर मेडल
-चहा
-नाष्टा
-फोटो
फी
300 /-
संपर्क /
Yogesh Oswal
9822111880
Prashant Dabholkar
9922152287
रेजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख
20 डिसेंबर 2024
सायकलोथॉन दरम्यान सर्वाना
-सायकलिंग चे फायदे.
-सायकलिंग चे वेगवेगळे स्पर्धा प्रकार.
-तंत्रशुद्ध सायकल चालवायची पद्धत.
-योग्य सायकल चि निवड कशी करावी.
-सायकलिंग पूर्वी आणि नंतर कोणता व्यायाम करावा.
-लांब पल्याची सायकलिंग साठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती.
या व अश्या अनेक सायकलिंग संबंधित प्रश्नांची उत्तर व माहिती
आपल्याला चिपळूण सायकलिंग क्लब च्या तज्ज्ञ सायकलपट्टू कडून या दरम्यान आपल्याला दिली जाईल.
चिपळूण सायकलिंग क्लब
(स्थापना-जुलै 2020)
(नोंदणीकृत सभासद संख्या 60+)